Explained: What is CBSE’s formula for evaluating Class XII results?

स्पष्टीकरण:

बारावीच्या निकालांचे मूल्यमापन करण्यासाठी सीबीएसईचे सूत्र काय आहे?

सीबीएसई इयत्ता १२ वी निकाल २०२१ : सीबीएसईने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांच्या मूल्यमापनासाठी ४०:३०:३० फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. त्याची गणना कशी केली जाईल आणि मूल्यांकनात संतुष्ट नसलेल्या विद्यार्थ्यांचे काय?

Published by thethinkingtreet3

Writing for self enrichment. Brain with knowledge is true empowerment. Nothing is more satisfying than being a student.

Leave a comment