Global Minimum Corporate Tax जागतिक किमान कॉर्पोरेट कर

  • कॉर्पोरेशन टॅक्स किंवा कॉर्पोरेट टॅक्स हा त्यांच्या व्यवसायातून, परदेशी किंवा देशांतर्गत कॉर्पोरेट संस्थेच्या निव्वळ उत्पन्नावर किंवा नफ्यावर आकारला जाणारा थेट कर आहे.
  • आयकर कायदा, १९६१ मधील तरतुदींनुसार ज्या दराने कर आकारला जातो, त्याला कॉर्पोरेट कर दर म्हणून ओळखले जाते.
  • कॉर्पोरेट कराचा दर कॉर्पोरेट संस्थेचा प्रकार आणि प्रत्येक कॉर्पोरेट संस्थांनी कमावलेल्या वेगवेगळ्या उत्पन्नावर अवलंबून स्लॅब दर प्रणालीवर आधारित आहे.

Published by thethinkingtreet3

Writing for self enrichment. Brain with knowledge is true empowerment. Nothing is more satisfying than being a student.

Leave a comment