२०२१ जुन मध्ये बेरोजगारीचा दर ९.१९% पर्यंत गेला जो मे २०२१ मध्ये ११.९% होता. कोविड काळात बेरोजगारी नवीन उच्चंक गाठत आहे त्यातही निर्बंधाच्या मुक्ततेमुळे थोडे दिलासादाक चित्र समोर येत आहे.. भारतातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारी २०१९ मध्ये ७.२ टक्क्यांपर्यंत वाढला, जो सप्टेंबर २०१६ नंतरचा उच्चांक आहे आणि फेब्रुवारी २०१८ मध्ये ही संख्या ५.९ टक्क्यांवरून वाढली आहे, असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) संकलित केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार.
