असमान अन्नव्यवस्था

संयुक्त राष्ट्रांच्या  अन्नव्यवस्थेवरील अहवालानुसार,आजच्या अन्नप्रणालीला सत्तेतील असमतोल आणि विषमतेचा मोठा त्रास होतो आणि बहुतेक स्त्रियांसाठी ही प्रणाली काम करत नाहीत. 

  • हवामान बदल, कोविड-१९,भेदभाव, कमी जमीन हक्क,  स्थलांतर इत्यादी घटकांमुळे स्त्रियांवर बेसुमार परिणाम होतो.
  • हा अहवाल सप्टेंबर २०२१ मध्ये अन्न प्रणाली शिखर परिषदेपूर्वी आला आहे.

Published by thethinkingtreet3

Writing for self enrichment. Brain with knowledge is true empowerment. Nothing is more satisfying than being a student.

Leave a comment