केंद्र सरकारने क्रिप्टो-करन्सीला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (पी.एम.एल.ए) अंतर्गत आणले

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गॅझेट अधिसूचनेद्वारे व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट्स (व्हीडीए) किंवा क्रिप्टो करन्सीला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (पीएमएलए)  अंतर्गत  आणले आहे.