दिनांक: १२ मार्च, २०२३ लेखन/संकलन: नागेश वि सुरवसे.
क्रिप्टोकरन्सी व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव कायम आहे आणि अशा व्यवहारांचा मार्ग स्थापित करणे कठीण आहे. त्यायोगे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गॅझेट अधिसूचनेद्वारे व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट्स (व्हीडीए) किंवा क्रिप्टो करन्सीला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत आणले आहे.
