National Education Policy 2020-राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०

दिनांक: ०८ फेब्रुवारी, २०२३. संकलन: नागेश वि सुरवसे. शालेय आणि उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात परिवर्तनात्मक सुधारणांना यात मोठा वाव देण्यात आला आहे.२१ व्या शतकातले हे पहिले शिक्षण धोरण असून ३४ वर्ष जुन्या १९८६ च्या शिक्षणावरच्या राष्ट्रीय धोरणाची जागा नवे धोरण घेणार आहे.