स्पष्टीकरण: बारावीच्या निकालांचे मूल्यमापन करण्यासाठी सीबीएसईचे सूत्र काय आहे? सीबीएसई इयत्ता १२ वी निकाल २०२१ : सीबीएसईने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांच्या मूल्यमापनासाठी ४०:३०:३० फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. त्याची गणना कशी केली जाईल आणि मूल्यांकनात संतुष्ट नसलेल्या विद्यार्थ्यांचे काय?
