Children and Digital Dumpsites: WHO Report मुले आणि डिजिटल कचरा: डब्ल्यूएचओ अहवाल

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)  आपल्या कडील  “चिल्ड्रन अँड डिजिटल डम्पसाइट्स” या अहवालात अनौपचारिक प्रक्रियेत काम करणाऱ्या मुलांना फेकलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे किंवा ई-कचऱ्यामुळे  भेडसावण्याचा धोका अधोरेखित केला आहे.