Provisions of 97th Amendment Struck Down: SC ९७ व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदी रद्द: सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाचा २०१३ चा निर्णय कायम ठेवला आणि संविधान (९७वी  दुरुस्ती) कायदा, २०११ मधील काही तरतुदी रद्द केल्या.