Delimitation in Jammu and Kashmir: In depth जम्मू-काश्मीरमधील मतदारसंघ हद्दवाढ: सखोल अवलोकन

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील १४ प्रमुख राजकीय नेत्यांना पंतप्रधानांसोबत बैठकीसाठी निमंत्रण दिल्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या संभाव्य वेळापत्रकाबद्दल अटकळ बांधली जात आहे. तथापि, जम्मू-क मध्ये कोणतीही राजकीय प्रक्रिया सुरू करण्यासाठी मतदारसंघांची हद्दवाढ महत्त्वपूर्ण आहे.