Delta Plus Variant डेल्टा प्लस उपप्रकार

आरोग्य मंत्रालयाने डेल्टा प्लस व्हेरिएंट- कोरोनाव्हायरसला ‘चिंतेचे प्रकार’ म्हणून वर्गीकृत केले आहे. अनेक राज्यांमध्ये हे आढळले आहे.