Acute Encephalitis Syndrome ऍक्युट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम

जल जीवन मिशनने (जेजेएम) पाच जेई-एईएस (जपानी एन्सेफेलाइटिस-अॅक्युट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम) बाधित राज्यांमधील ९७ लाखांहून अधिक कुटुंबांना नळ-पाणीपुरवठा केला  आहे.