G7’s Build Back Better World Initiative जी ७ चा “बिल्ड बॅक बेटर वर्ल्ड इनिशिएटिव्ह”

जी ७ (ग्रुप ऑफ सेव्हन) देशांनी चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला (बीआरआय) तोंड  देण्यासाठी नुकत्याच झालेल्या ४७व्या  जी-७ शिखर परिषदेत ‘बिल्ड बॅक बेटर वर्ल्ड (बी ३ डब्ल्यू)  उपक्रमाचा प्रस्ताव मांडला.