आयुष सेक्टरवरील पाच नवीन पोर्टलसुरू करण्यात आले आहेत – सीटीआरआय (क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया), आरएमआयएस (रिसर्च मॅनेजमेंट ईन्फॅरमेशन सिस्टीम), एसएआयआय (शोकेस ऑफ आयुर्वेदा हिस्टॉरिकल इंप्रिंट), एएएमएआर (आयुश मॅनुस्क्रिप्ट ऍडव्हान्स्ड रिपॉझिटरी), आणि ई-मेढा (इलेक्ट्रॉनिक मेडिकल हेरिटेज ऍक्सेशन).
Tag Archives: Health
Acute Encephalitis Syndrome ऍक्युट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम
जल जीवन मिशनने (जेजेएम) पाच जेई-एईएस (जपानी एन्सेफेलाइटिस-अॅक्युट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम) बाधित राज्यांमधील ९७ लाखांहून अधिक कुटुंबांना नळ-पाणीपुरवठा केला आहे.
The World Drug Report 2021- UNODC द वर्ल्ड ड्रग रिपोर्ट २०२१- यूएनओडीसी
अलीकडेच युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राइम (यूएनओडीसी)ने आपल्या वर्ल्ड ड्रग रिपोर्ट 2021मध्ये कोव्हिड-19 दरम्यान लॉकडाऊन निर्बंधांमुळे इंटरनेटचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीला वेग आला आहे, हे अधोरेखित केले आहे.
