Road Ahead for Afghanistan after US Exit—अमेरिका देशातुन बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तानसाठी पुढील रस्ता

अलीकडेच २० वर्षांच्या प्रदीर्घ युद्धानंतर अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानातील सर्वात मोठ्या एअरबेसवरून रवाना झाले आणि देशातील लष्करी कारवाया प्रभावीपणे संपुष्टात आणल्या.