Should India accept Islamic State returnees? भारताने इस्लामिक स्टेटमधील (आयएस) परतीच्या स्थलांतरितांना स्वीकारावे का?

२०१६-१८ मध्ये केरळमधील चार महिला आपल्या पतीसमवेत अफगाणिस्तानच्या खोरासन प्रांतात इस्लामिक स्टेटमध्ये (आयएस) सामील होण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचे पती वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये ठार झाले आणि स्त्रिया आता अफगाणिस्तानच्या तुरुंगात आहेत. अफगाणिस्तानातील अधिकाऱ्यांना या महिलांना भारतात परत करायचे आहे, पण या प्रकरणात भारत सरकारने काय करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे हे सूचित केलेले नाही. सूत्रांचे म्हणणे आहे कीContinue reading “Should India accept Islamic State returnees? भारताने इस्लामिक स्टेटमधील (आयएस) परतीच्या स्थलांतरितांना स्वीकारावे का?”