Naga Peace Talks नागा शांतता चर्चा

नागालँड सरकारने सर्व नागा राजकीय गटांना आणि जहाल गटांना या भागात एकता, सामंजस्य आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. केंद्र सरकार आणि नागा जहाल गटांच्या दोन संचांमधील शांतता प्रक्रिया  २३ वर्षांहून अधिक काळ लांबणीवर आहे.