सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, राज्यपालांचा माफीचा अधिकार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४३३ ए (सीआरपीसी) वर मात करतो. याआधी जानेवारी २०२१ मध्ये दया याचिकेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते की, राज्यपाल राज्याची शिफारस नाकारू शकत नाहीत परंतु निर्णय घेण्यासाठी वेळ देण्यात येत नाही.
