भारतात आज १,००० हून अधिक उच्च शैक्षणिक संस्था (एच.ई.आय) आहेत, ज्यात १५० हून अधिक राष्ट्रीय महत्त्वाच्या आहे. गेल्या काही वर्षांत भारत हे वैज्ञानिक संशोधनाचे केंद्रही बनले आहे. एचईआयने गेल्या दशकात संशोधनाची गुणवत्ता आणि प्रमाण या दोन्हींमध्ये सातत्याने वाढ दर्शविली आहे.
