रोड टू झिरो हंगर गोल: एसडीजी २

संयुक्त राष्ट्रसंघाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या  अहवालानुसार,  कोरोनाव्हायरस रोग (कोव्हिड-१९) या  नवीन साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) २ म्हणजे ‘झिरो हंगर’ साध्य करण्याचे ध्येय आहे. शून्य भूक लक्ष्य इतर अनेकांच्या बरोबरीने कार्य करते: दारिद्र्य निर्मूलन (एसडीजी १), चांगले आरोग्य आणि कल्याण (एसडीजी३), आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धि(एसडीजी ६) गरज.

Unemployment in India भारतातील बेरोजगारी

२०२१ जुन मध्ये बेरोजगारीचा दर ९.१९% पर्यंत गेला जो मे २०२१ मध्ये ११.९% होता. कोविड काळात बेरोजगारी नवीन उच्चंक गाठत आहे त्यातही निर्बंधाच्या मुक्ततेमुळे थोडे दिलासादाक चित्र समोर येत आहे.. भारतातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारी २०१९ मध्ये ७.२ टक्क्यांपर्यंत वाढला, जो सप्टेंबर २०१६ नंतरचा उच्चांक आहे आणि फेब्रुवारी २०१८ मध्ये ही संख्या ५.९ टक्क्यांवरून वाढली आहे,Continue reading “Unemployment in India भारतातील बेरोजगारी”