The Hindu Friday Interview द हिंदू शुक्रवार मुलाखत

गेल्या आठवड्यात भारत सरकारने सुरक्षा आणि गुप्तचर संघटनांच्या निवृत्त अधिकाऱ्यांना संघटनेच्या प्रमुखांकडून पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या कामाबद्दल किंवा संघटनेबद्दल काहीही प्रकाशित करण्यास मनाई केली होती. सेवारत सनदी अधिकाऱ्यांना धोरणात्मक बाबींवर त्यांचे वैयक्तिक मत व्यक्त करण्यास आणि सरकारवर टीका करण्यास मनाई आहे. पण एकदा का ते निवृत्त झाले की, त्यांच्यापैकी बरेच जण सार्वजनिक वादविवादात भाग घेतातContinue reading “The Hindu Friday Interview द हिंदू शुक्रवार मुलाखत”