Uniform Civil Code समान नागरी संहिता

समान नागरी संहिता: आधुनिक भारतीय समाज “हळूहळू एकसंध होत चालला होता, धर्म, समुदाय आणि जातीचे पारंपारिक अडथळे हळूहळू नष्ट होत आहेत” आणि अशा प्रकारे समान नागरी संहिता “केवळ आशा राहू नये”, असे न्यायमूर्ती प्रथिबा एम सिंग यांनी ७ जुलै२०२१रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद केले: