The World Drug Report 2021- UNODC द वर्ल्ड ड्रग रिपोर्ट २०२१- यूएनओडीसी

अलीकडेच युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राइम (यूएनओडीसी)ने आपल्या वर्ल्ड ड्रग रिपोर्ट 2021मध्ये  कोव्हिड-19 दरम्यान लॉकडाऊन निर्बंधांमुळे इंटरनेटचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीला वेग आला आहे, हे अधोरेखित केले आहे.